Surprise Me!

आमदार चंद्रकांत पाटील यांचे रोहित पवारांना शाब्दिक टोले | Sakal Media |

2021-04-28 953 Dailymotion

पुणे : राज्य सरकारच्या कामावर आज भाजपचे BJP त्यांनी केली. पुण्यात एका कार्यक्रमानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे NCP आमदार रोहित पवार यांनाही लक्ष्य केले. मराठा समाजातील तरुण-तरुणी अस्वस्थ आहेत हे मान्य आहे. पण, सरकारने वेळेत परीक्षा पुढे ढकलायला हव्या होत्या, असंही पाटील म्हणाले.<br /><br />(व्हिडिओ : अश्विनी केदारी जाधव)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon